महाराष्ट्र
7347
10
ग्रामदैवत पावन हनुमान मंदिर व बिरोबा उभारणीसाठी
By Admin
ग्रामदैवत पावन हनुमान मंदिर व बिरोबा उभारणीसाठी
लोक सहभाग व मदतीचा हात देऊन सहकार्य महत्त्वाचे -आ.मोनिका राजळे
पाथर्डी - प्रतिनिधी
गाव स्तरावर ग्रामदैवत मंदिर उभारणीसाठी
लोक सहभाग व मदतीचा हात देऊन सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.गावागावात हिंदू धर्माचे अनेक ग्रामदैवत असून अनेक ठिकाणी लोक सहभागातून मदत करुन मंदीर उभारणी झाली.त्यामध्ये श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथील हनुमान मंदीर हे गावातील लोकांनी सहकार्य करुन मंदिर उभारले आहे.आपण केलेली मदतही देवकार्यासाठी असते.आपल्या हातातून समाजाची सेवा तसेच धार्मिक कार्य घडत असते.असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे (दि.३०) अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर गावचे ग्रामदैवत श्री पावन हनुमान मंदिर जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ महंत ह.भ.प. रमेश आप्पा महाराज आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या शुभहस्ते झाला. गावातील पावन हनुमान मंदिर व विरभ्रद बिरोबा
मंदिर उभारणीसाठी अंदाजे एक कोटी रुपयेची गरज असून सरपंच मोनालीताई राहुल राजळे तसेच गावातील ग्रामस्थ घरोघर जावून मदत म्हणून देणगी स्विकारत आहेत.यामध्ये ग्रामस्थ चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे.आज पर्यत दोन्ही मंदिरासाठी नऊ लाख पस्तीस हजार रुपये देणगी स्वरुपात जमा झाली आहे.तसेच काही ग्रामस्थांनी मदत देण्याचे कबुल केले असून असून ती रक्कम बेचाळीस लाख रुपये इतकी होत आहे.तसेच सिंमेट गोणी,मंदिर लाईट फिंटीग अशा स्वरुपात मदत करणार आहेत.यावेळी महंत रमेश आप्पा महाराज,सुभाष बर्डै यांनी मंदिर कामासाठी लोक सहभागी होवून मदत करावी आसे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊपाटील राजळे, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, माजी सभापती मुरलीधर भगत, सरपंच सौ. मोनाली राहुल राजळे तसेच गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
जि.प.सदस्य राहुल राजळे,
सरपंच सौ.मोनाली राजळे,उप सरपंच तिजोरे ताई,महंत ह.भ.प. रमेश अप्पा महाराज,
ह.भ.प. हरिश्चंद्र दगडखैर,ह.भ.प सदाशिव तुपे,दत्ताञय महाराज राजळे,ह.भ.प. नानाभाऊ देशमुख,अमोलराजे म्हस्के,
आर.वाय.म्हस्के,शामसुंदर राजळे
विक्रम राजळे,शिवाजी भगत,
शिवशंकर राजळे,संभाजी राजळे,
सोपानराव तुपे,राधाकिसन राजळे,
शंतनु अर्जुनराव राजळे,कृषिमिञ संदिप राजळे,
जनार्धन राजळे,दामोधर कांबळे गुरुजी,उमेश तिजोरे,हौसराव राजळे,डी.ई.भगत,
देविदास राजळे,हौसराव राजळे
अशोक पवार,दिलीप राजळे,मंजाबापू चितळे,अशोकराव ढगे,डी.व्ही.म्हस्के,महादेव दळे,गोरक्ष राजळे,सुनिल नजन,महादेव दळे,संतोष शेळके,शेषराव म्हस्के,
भागचंद शेळके,महादेव शेळके,नवनाथ तिजोरे,गणेश भगत,भानुदास शिंदे,मेजर नारायण भगत,मेजर दादासाहेब पवार,मेजर विक्रम जगताप,शरद म्हस्के,सतिष कर्डिले,शेषराव म्हस्के,
दादा शेळके,संभाजी राजळे,उत्तम राजळे,विष्णू राऊत,अशोक पवार,महेश तुपे,ज्ञानदेव तुपे,संतराम पवार,भाऊराव भगत,भाऊसाहेब शेळके,विनायक भगत,गोरक्ष शिरसाठ,आदिनाथ शिरसाठ,दत्ताञय शेळके,तुकाराम राजळे बबन देशमुख, भिमराज माळी.
भिमराज हरार,अर्जुन राजळे,जालिंदर राजळे,अशोक राजळे,अकुंश मुळे,
बेरड सर,राम आठरे,नामदेव फुलारी,आण्णा फुलारी,योव्हान तिजोरे,लक्ष्मण भगत,दत्तू दारकुंडे,श्रीधर पायमोडे,नारायण राजळे,अश्विन राजळे,
विनायक भगत,अर्जुन जगताप,बबन साखरे,लक्ष्मण गिरी,घनशाम तिजोरे तसेच इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित राहुन मंदिर
जीर्णोद्धार कामासाठी नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला.
यावेळी सुञ संचलन तुषार तुपे, प्रास्ताविक आर.वाय.म्हस्के व आभार सुधीर शेळके यांनी मानले.
Tags :

